ADVANCED CNC PROGRAMMING & QUALITY CONTROL CERTIFICATION

किमान १२वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी

Header bottom Description

प्रशिक्षणाचे उद्दिष्ट

महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत, किमान १२वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी मोफत ADVANCED CNC PROGRAMMING & QUALITY CONTROL CERTIFICATION या प्रशिक्षणाची विशेष बॅच आयोजित केली जात आहे.
हे प्रशिक्षण फक्त १८ ते २८ वयोगटातील महिलांसाठी असून या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण ४ महिने आहे.
महिला उमेदवारांना टेक्निकल प्रशिक्षणाद्वारे नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.

प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये

– फक्त महिलांसाठी विशेष बॅच
– अत्याधुनिक रोजगारक्षम प्रशिक्षण
– इंडस्ट्रीमधील अनुभवी व उद्योगतज्ञ प्रशिक्षक
– Siemens व Fanuc कंट्रोलर वर प्रशिक्षण
– व्यक्तीमत्व विकास आणि संगणकीय ज्ञान
– प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व नोकरीची संधी

शैक्षणिक पात्रता

१२ वी / ITI / डिप्लोमा उत्तीर्ण महिला

कालावधी: ४ महिने 
वेळ: सकाळी १० ते दुपारी ४

आवश्यक कागदपत्रे

– आधार कार्ड
– शैक्षणिक प्रमाणपत्र
– पासपोर्ट आकाराचा फोटो

प्रशिक्षण स्थळ

Course Flyer

मर्यादित जागा आहे, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा आणि आपला प्रवेश निश्चित करा.

अधिक माहितीसाठी संपर्क

+91 9595715702  |  +91 9607677334

training@enggclusterpune.com