Training & Placement for Kunbi Community

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (SARTHI) पुणे, पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) छ. संभाजीनगर आणि इंजिनीअरिंग क्लस्टर पुणे आयोजित, महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वंयरोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत

3D लेझर मेटल कटिंग मशीन ऑपरेटर प्रशिक्षण कार्यक्रम

कुणासाठी ??

फक्त मराठा, कुणबी समाजातील युवक – युवतींसाठी

Untitled-1

प्रशिक्षणाचे उद्दिष्ट

3D लेझर मेटल कटिंग मशीन ऑपरेटर हा  प्रशिक्षण कार्यक्रम इंजिनीअरिंग क्लस्टर पुणे द्वारे आयोजित असून या अभ्यासक्रमात लेझर कटिंगच्या मूलभूत गोष्टी आणि सुरक्षा पद्धती थेअरी तसेच प्रॅक्टिकल पद्धतीने  शिकविल्या जातील.

कार्यक्रमाचा उद्देश औद्योगिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे आहे.

प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये

– आधुनिक लेझर कटिंग मशीनद्वारे प्रशिक्षण
– इंडस्ट्रीमधील तज्ञ शिक्षकांद्वारे मार्गदर्शन
– प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
– नोकरी आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन
– व्यक्तीमत्व विकास आणि संगणकीय ज्ञान

शैक्षणिक पात्रता

कमीत कमी दहावी पास
(वर्कशॉप मधील कामाच्या अनुभवास प्राधान्य)

कालावधी: १५ दिवस

वेळ: सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.००

आवश्यक कागदपत्रे

– शैक्षणिक प्रमाणपत्र
– आधार कार्ड आणि पॅन कार्ड
– जातीचा दाखला
– उत्पन्नाचा दाखला (मागील ३ महिन्याचा)
– रहिवासी दाखला (महाराष्ट्र राज्याचा)

प्रशिक्षण स्थळ

मर्यादित जागा आहे, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा आणि आपला प्रवेश निश्चित करा.

अधिक माहितीसाठी संपर्क

+91 9595715702  |  +91 9607677334

training@enggclusterpune.com